कपाळावर कुंकू, दिसेल उठून,
सगळे विचारतात,
_____येवडी सुंदर बायको भेटली कुटून.
समुद्राचे पाणी, लागते खूप खारे,
_____ तुझ्यासाठी तोडून आणेन मी, चंद्र आणि तारे.
वेडा झालो तुझ्या प्रेमात, यात माझा काय गुन्हा,
_____सारखी बायको भेटूदे मला, ७ जणी पुन्हा.
सोंदर्य न बघता, मन बघून त्यांनी मला निवडले,
_________ रावांचे हे रूप, फार मला आवडले.
सात जन्माची, साथ देईन तुला,
______ बायको बनवून, तुझ्या घरी न्हे मला.
www.ukhane.in
मेहंदी रंगून आली हातावर,
_____ रावांचे नाव, नेहमी माझ्या होटावर.
आणखी वाचा
दाराला लावले, झेंडूच्या फुलाचे तोरण,
______ रावांचे
नाव, माझ्या हृदयात कोरण.
कळत नाही माझेच मला, स्वप्न आहे कि भास,
________ रावांचे नाव घेते, तुमच्यासाठी खास.
मुंबई राजधानी आहे, महाराष्ट्राची,
_____ राव आहेत तर, कमी नाही कशाची.
गाण्याच्या मैफिलीत, पेटीचा सूर,
______ रावांची भेट म्हणजे, प्रेमाचा पूर.
www.ukhane.in