सर्व प्रथम, आई वडिलांना हृदयात स्थान,
________ ने दिला मला, पतिराजांचा मान.
महाराष्ट्रात असावा, मराठी भाषेचा मान,
_______ चे नाव घेतो, ऐका सर्व देऊन कान.
Read More
पहिल्या भेटीत बनवलेल्या, चहाची आवडली टेस्ट,
______ आहे माझी, स्वयंपाकात खूप बेस्ट.
सूर चांगला असेल तर, गाण्याला येते गोडी,
_______
च नाव घेतो, सर्वाना आवडली का आमची जोडी.
केकात केक, चॉकलेट चा केक,
______ च नाव घेतो, लाखात एक.
सर्वऋतूत, ऋतू आहे वसंत,
________ ला केली मी, पत्नी म्हणून पसंत.
वेडा झालो तुझ्या प्रेमात, यात माझा काय गुन्हा,
_____सारखी बायको भेटूदे मला, ७ जणी पुन्हा.
नाते असावे अतूट, आणि घट्ट,
_______ चे पुरवेन मी, सर्व हट्ट.
लग्नात लोकांना बसायला, कमी पडल्या खुर्च्या,
_____ आणि_______ ची होउदे गावात चर्चा.
तू माझी शोना, मी तुझा बाबू,
_______ झाली कायमची, माझ्या संसारात काबू.