कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
श्री कृष्णाचे चरण तुमच्या घरी येवो,
तुमच्या घरी आनंदाचा दिवा लावावा,
संकटे कधी येऊ नये आयुष्यात!
तुम्हाला कृष्ण जन्मोत्सवाच्या
खूप खूप शुभेच्छा.
ज्याने लोणी चोरून खाल्ले,
ज्याने बासरी वाजवून सर्वांना नाचवले,
ज्याने जगाला प्रेमाचा मार्ग दाखवला
त्या कृष्ण भगवान यांचा
वाढदिवस साजरा करू सारे!
गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या |
राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास.
कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र
अतिउत्साहात करू
नका नियमभंग..
सर्वांना दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा…!!
ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
श्री कृष्णा पासून सुरू होते जीवन,
भगवान कृष्ण करतात
सर्वांचा उद्धार..
ध्यान करा भगवंताचे,
प्रभू करतील तुमचे सर्व स्वप्न साकार
चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंध,
राधा आणि
कृष्ण यांच्या
प्रेमाची आली बहार