रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म...
Happy Independence Day
तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने.
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
वाऱ्यामुळे नाही
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा…!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
“शूर आम्ही सरदार आम्हाला
काय कुणाची भीती?
देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती !”
“तिरंगी आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही
शान याची वाढवू”
“प्रत्येक गावात समाजाची
एक जुनी वेस आहे
शाळेत प्रतिज्ञेमध्ये मात्र
भारत माझा देश आहे”
ना जगा धर्माच्या नावावर ना मरा धर्माच्या नावावर
माणुसकी हाच धर्म आहे जगा फक्त देशाच्या नावावर
ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा..
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
वंदे मातरम्!