बिझनेसमध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण _________रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

www.ukhane.in

प्रेमाने भरवते मी, कोंबडी वड्याचा घास, पण _______रावांना आहे, मुळव्याधाचा त्रास.

www.ukhane.in

प्रत्येक नाक्यावर भेटते, सिग्रेट आणि चहा ची टपरी, _______ राव आहेत, एक नंबर चे छपरी.

पाहुणे आहेत वरातीमदे, पिऊन तराट, ________च नाव घेऊन, प्रवेश करते घरात.

गल्लीतील लोक, प्रेमाने हाक मारतात अंड्या, _____ आहे माझा, हार्दिक पंड्या.

नळावर पाणी भरताना, मारायचे लाईन, ______ रावांनी अखेर केले, कोर्ट मॅरेज करून पेपर साईन.

करतो आम्ही एकमेकांवर खूप प्रेम, _______ला उचलायचं असेल, तर लागेल क्रेन.

मुली पाणीपुरी खाताना, भैयाला बोलतात और तिखा दो, ________ अग हगवण लागेल, तुझ्या आईचा घो.

खायला आवडतो सर्वाना, बासमती तांदूळ, ______ झोपते अशी, जसा रेंगतो गांडूळ.

लहानपणी खेळायचो खेळ, तळ्यात मळ्यात, ______ पडली अखेर, माझ्या गळ्यात.