थकलो म्हणून बसलो आहे, हारून नाही, फक्त एक चान्स हातातून गेला आहे, आयुष्य नाही.

आयुष्यात फक्त, पैसा कमवा. लहान ते मोठा, सर्वजण झुकतात मग.

काही लोक, एकटे फिरतात, कारण ते एकटे, काफी असतात.

रागीट माणसे मनाने, खूप साफ असतात, गोड बोलणारी माणसे, घात करतात.

स्वतःला आवडेल, तसे जगा, कारण लाईफमध्ये, वन्स मोर नसतो.

आयुष्य हे सप्त रंगी पाहिजे बस, रंग बदलणारे सुद्धा, जवळ येतात.

वेळ बदलली कि, मानसही बदलतात, मग ती जवळची असो कि परकी.

लायकीची गोष्ट करू नको भावा, ज्याची स्वतःची लायकी नसते, तो दुसऱ्याची लायकी काढतो.

www.ukhane.in

इतिहास तर खूप मोठा घडलाय, पण आता आम्ही इतिहास घडवणार.

ब्रँडेड तर, कपडे असतात, पण आमच्या नावातच ब्रँड आहे.