Vitthal Rakhumai Ukhane in Marathi | विठ्ठल रखुमाई उखाणे
Vitthal Rakhumai Ukhane हे खास महिला आणि पुरुषांसाठी लिहिले गेले आहेत. उखाणे हे भरपूर प्रकारचे आहेत त्यापैकी आपण हे उखाणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण भारतात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही या वेबसाईटमध्ये भरपूर प्रकारचे उखाणे पाहिले असतील. जर तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर आपल्या मित्र परिवारांसोबत नक्कीच शेअर करा.
1- विठुराया तुझ्या भक्तीत विसरले मी, सर्व दुःखाचे भार,
________________ रावांचे नाव घेते, आमची तुझ्यावर श्रद्धा आहे अपरंपार.2- माउली रूप तुझे आहे गोड, तुझ्या नामात मी आहे दंग,
______________ रावांचे नाव घेते, विठुराया तुझ्यामुळे आहोत आम्ही संग.3- विठोबाच्या नामात हरवते मी, अनंत सागरांचा थवा,
____________ रावांचे नाव घेते, विठूराया आयुष्यभर तुझा आशीर्वाद हवा.4- ताळ वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा,
__________ आणि _____________माझा दिवस जात नाही, विठुराया तुझ्या नावा बिना,5- माझा विठू सावळा, उभा कमरवेर ठेवुनी हात,
___________ रावांचे नाव घेते, देवा तुझी नेहमी असुदे साथ.6- बाप तू साऱ्या जगाचा, आम्हा लेकरांचा विठू माउली,
तुझ्याच आशीर्वादाने _____________ रावांची भेटली मला साउली.7- चुका माझ्या देवा, घे रे तुझ्या पोटी,
____________ रावांचे नाव घेते, देवा तुझे नाव नेहमी आमच्या ओठी.8- विठ्ला तू आहेस, सकळ जणांचा दाता,
__________ आणि _________ ठेवतो, देवा तुझ्या पायाशी माथा.9- ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा,
________ आणि __________ चे जीवन अधुरे आहे, देवा तुझ्या भक्ती विना.10- देवा तुझ्या चरणी आहे, साऱ्या जगाचे अनंत सुख,
___________ रावांचे आयुष्यात येण्याने, निघून गेले माझे सर्व दुःख.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.