Vastu Shanti Ukhane in Marathi
Vastu Shanti Ukhane हे फार कमी भेटतील तुम्हाला. या वेबसाईटवरच तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे उखाणे मिळतील. वास्तुशांती म्हणजे जेव्हा आपण एखादे नवीन घर घेतो त्यावेळी त्या घरात आपण पूजा करतो त्याला वास्तुशांती म्हणतात. वास्तुशांतीमुळे घरात सुख, शांती, समृद्धी पसरते.
Vastu Shanti Ukhane हे नवरा बायको दोघेजण घेऊ शकता. हे अतिशय सोपे आहेत तुम्हाला जर हे उखाणे आवडले तर नक्की शेअर करा.
1- घरात ठेवली आहे, आज वास्तू ,
_________ रावांचे नाव घेते देवा, सर्वांना कर तथास्तु.
2- वास्तुशांतीचा आज, आला आहे दिवस,
या घरासाठी __________ने केला होता नवस.
3- आपल्या घरावर, धनाची होवो बरसात,
________ रावांचे नाव घेऊन, पूजेला करते सुरुवात.
4- नवीन घरात असावा, लक्ष्मीचा वास,
_____ रावांचे नाव घेते, सर्वांसाठी खास.
5- चारी दिशांना आहे, आनंदाची लहर,
रावांचे नाव घेते, ________ या घरात येऊदे सुख-समृद्धीची बहर.
6- वास्तुशांतीचा दिवस, आला हा खास,
___________ रावांचे नाव घेते, असाच राहूदे आपल्या सर्वांचं सहवास.
7- नवीन घर घेण्याचे, स्वप्न झाले आहे आज पूर्ण,
________ रावांचे नाव घेते देवा, आमचे कोणतेही काम नको राहूदे अपूर्ण.
8- जे स्वप्न बघितले होते, ते आज झाले आहे साकार,
________ रावांमुळे, माझ्या जीवनाला भेटला आकार.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.