Unique Ukhane in Marathi
Unique Ukhane in Marathi हे महिला आणि पुरुष दोघांसाठी लिहिले गेले आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रकारचे नवीन उखाणे तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत. हे उखाणे सर्व नवीन प्रकारचे आहेत.
Unique Ukhane in Marathi हे तुम्हाला नक्की आवडतील. या वेबसाईटमध्ये खूप प्रकारचे उखाणे लिहिले गेले आहेत. तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर नक्की आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा जेणेकरून सर्वांकडे हे उखाणे पोहोचतील.
1- देवाकडे मागितली होती ईच्छा, पती म्हणून तूच हवास,
_______________ रावांचे नाव घेते, सुरु झाला आमच्या संसाराचा प्रवास.2- या नव्या सुखाला, काय म्हणू,
__________________ रावांचे नाव घेते, सौभाग्य जणू.3- सौभाग्य काय असते, ते आज लग्नामुळे कळले,
_____________ रावांमुळे आज, दोन्ही परिवार जुळले.4- उना ताणात कष्ट करून, आपण पुढे आलो सारे,
_____________ रावांमुळे आज मिळाले मला, सुखाचे वारे.5- आई वडिलांपेक्षा किम्मत, नाही कोणाची मोठी,
लग्नानंतर ____________ रावांचा हात, सदैव आहे माझ्या पाठी.6- सर्वांच्या उपस्तिथीत, लग्नाची रात्र हि रंगली,
____________ च नाव घेतो, आजपासूनच घरात दंगली.7- सोन्याहुनही पती पत्नीचे, नाते आहे मोलाचे,
______________ रावांवर माझे प्रेम आहे, समुद्राच्या उंची पेक्षा खोलाचे.8- इवल्याश्या नाकावर, मोठा मोठा राग,
_______________ आज मी खुश आहे, तुला जे हवय ते माग.9- लग्न लवकर न होण्यासाठी, मी करत होते खूप बहाणे,
_______________ रावांचे स्थळ आल्यावर, त्यांना पाहताच झाले मी दिवाने.10- उजळून आल आभाळ, लग्नाच्या पारी,
______________ च नाव घेतो, निघली आमची घरी जाण्यास सवारी.11- या लग्नकार्यासाठी किती कष्ट घेतले, ते सर्व आठवू,
___________ रावांचे नाव घेते, हे क्षण कायम मनात साठवू.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.