Connect with us

Ukhane for Engineers in Marathi.

ukhane for engineers

Ukhane for Engineers हे खास करून आपल्या इंजिनियर साठी बनवले गेले आहेत. इंजिनियर बनने हे खूप कठीण आहे. उखाणे घेणे हि लग्नात पद्धतच आहे आपण सर्वाना माहित आहे. असे उखाणे तुम्हाला कुठेही सापडणार नाही

WhatsApp Group Join Now

Ukhane for Engineers हे उखाणे इंजिनियर या विषयाला अनुसरून बनवले आहेत. तुम्हाला आवडले तर नक्की तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत शेयर करा.

1- सिव्हिल इंजिनियर बनायला, लागले खूप कष्ट,
__________ च नाव घेतो, सर्वांसमोर स्पष्ट.

2- सॉफ्टवेअर आणि हार्डवेयर शिवाय, कंप्युटर चालत नाही,
_______ रावांशिवाय आता, माझे मन लागत नाही.

3- इंजिनियर ने शोध लावून, बनवली इलेक्ट्रिक स्कुटी,
__________ आहे माझी, लाखात एक ब्युटी.

4- ELON MUSK ने बनवली, कार TESLA,
_______ सोबत झाला माझ्या, लग्नाचा फैसला.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

Trending

#Ukhane For Female

जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

#Funny Ukhane

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

#Funny Ukhane

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

close