Sasu Sunecha Gamtidar Ukhane | सासू सुनेचे उखाणे.
Sasu Sunecha Gamtidar Ukhane हे खूप कॉमेडी असतात. काही वेळा सासू आणि सुना एक दुसऱ्याची टिंगल देखील उडवतात उखाणे घेताना परंतु हा एक आनंदाचा क्षण असतो. सासू आणि सून हे आई आणि मुलीसारखे नाते आहे.
जेव्हा एखादी मुलगी नवीन लग्न करून दुसऱ्या घरी जाते तेव्हा सासू साठी काही उखाणे म्हंटले जातात. आणि सासूबाई पण आपल्या सुनेसाठी उखाणे घेतात. भारतीय संस्कृतीमध्ये Sasu Sunecha Gamtidar Ukhane हि देखील एक परंपरा आहे. यामध्ये मजेशीर आणि आनंदी उखाणे घेतले जातात.
1- गावची पोर आहेत, खूप टवाळखोर,
आणि माझी सून आहे खूप कामचोर.
2- सातारा माझे गाव, आणि जिल्हा आहे कराड,
_______च नाव घेते सासू, आहेत खूप खादाड.
3- म्हशी ला मारतात चाबूक,
सून माझी खूप नाजूक.
4- दिवसभर मी आणि ____ मिळून काम करतात,
आणि सासू माझ्या गावभर फिरतात.
5- अलिबागला केली होती, मी बनाना राईड,
______राव घेतात, सासूची खूप साईड.
6- नाशिकचे संत्रे, आणि गोव्याचे काजू,
सासू बाईंच्या आणि माझ्या भांडणात, ______ राव घेतात माझीच बाजू.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.