Connect with us
#Ukhane For Male

क्रिकेट खेळताना बघत असते खिडकीत बसून........ ____मीच तुझा विराट कोहली आहे आजपासून.

#Festival Ukhane

कान भरण्यात बायका आहेत हौशी....._____ रावांचा नाव घेते हळदी कुंकूंच्या दिवशी.

#Chavat Ukhane

खायला आवडतो मला मुळापासून ऊस.... अग____ साडी जरा वर घे बेंबी नको दाखवूस.

close