समुद्राचे पाणी लागते खूप खारे, ____तुझ्यासाठी तोडून आणेन मी चंद्र तारे.
तू दिसतेस खूप सुंदर साडीवर, ___तुला बायको बनवून फिरवेन गाडीवर.
गावची पोर आहेत, खूप टवाळखोर, आणि माझी सून आहे खूप कामचोर.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.
पुण्यात आहेत मुली १०१. ___आहे माझी लाखात एक.
खेळायला आवडतो, मला PUBG गेम. ____वर आहे माझे खूप प्रेम.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
You Taught me, The Meaning of Life, _________Will you, Be My Wife.
पत्रिकेत ३६ गुण जुळले,_____तुमच्यामुळे माझे जीवन फुलले.
प्रेम करतो मी तुझ्याशी , आणि करत राहिलोय…..____आपल्या नावाची लग्नपत्रिका, जस्ट आताच छापून आलोय.
क्रिकेट खेळताना बघत असते खिडकीत बसून........ ____मीच तुझा विराट कोहली आहे आजपासून.
कान भरण्यात बायका आहेत हौशी....._____ रावांचा नाव घेते हळदी कुंकूंच्या दिवशी.