पैठणी घालण्यासाठी, मी फार आहे हौशी, ________ रावांचे नाव घेते, होम मिनिस्टरच्या दिवशी.
यमुनेच्या डोहात, कृष्ण वाजवितो पावा, ________ रावांचा नि माझा, संसार सुखाचा व्हावा.
लग्नासाठी स्थळ बघताना, आई तुझ्यावरच अडली, नशीब माझ फुटक, आणि ______ गळ्यात पडली.
थकलो म्हणून बसलो आहे, हारून नाही, फक्त एक चान्स हातातून गेला आहे, आयुष्य नाही.
तुझ्या नंतर, मी जिचा होईन, त्या नात्याच नाव, मजबुरी असेल.
गुजरात जासू, लगन पछी फिरवा, _______ त्या जासू, अंबे माना दर्शन करवा.
नवरात्रीमध्ये नवं दिवस, रंगीत घालतात साडी, _____ रावांनी प्रॉमिस केलंय, ह्या वर्षी तरी घेईन गाडी.
जेठालाल ची बायको असून, फेवरेट आहे बबिता, _________ रावांचे नाव घेते, माझे नाव सरिता.
लग्नात भारी होता, तुमच्या बॅण्ड बाजा, मी तर आहे, खुसखुशीत खाजा.
सिव्हिल इंजिनियर बनायला, लागले खूप कष्ट, ____ च नाव घेतो, सर्वांसमोर स्पष्ट.
चांदीच्या ताटात मटणाचं तुकर, ____ राव भरवते घास तोंड करा हिकर..
वोडाफोन, एयरटेल पेक्षा, भारी आहे जिओ सिम, ______आणि _____ कडून सर्वांना, मानाचा जयभीम.