माझ्या स्वप्नातला, तू काजवा जणू, __________ तुमच नाव घेऊ कि, रोज अहो म्हणू.
सात जन्मांची साथ, हातामधे घेऊनि हात, _______ सोबत करतो, आजपासून संसाराची सुरवात.
आज आहे आमच्या २५ व्या लग्न वाढदिवसाची, सिल्वर जुबली, _______________ माझ्या प्रेमात, कायमची डुबली.
७ फेरे मारण्यासाठी, भटजी लग्नगाठ बांधतो, तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने, __________ सोबत सुखी संसाराने नांदतो.
एकाच सोसायटीत राहून, झाले आमचे प्रेम, माझ्या नावापुढे अखेर, _____________ रावांचे लागले नेम.
आपण सुरक्षित राहो, म्हणून पोलीस दिवसरात्र ठेवतात पहारा, ___________________ रावांचा भेटला मला, आयुष्यभरासाठी सहारा.
जे जे स्वप्न बघितले, ते आज मिळाले, संसार काय असतो, हे ______________ मुळे कळाले.
30 च्या आत लग्न, करायची होती इच्छा, _________ आणि _________ ला द्या, तुमच्या सर्वांकडून शुभेच्छा
हसले तुझ्या नयनात, कसे धुंद चांदणे, माझे स्वप्न होते, यावर्षी ____________ सोबत, लग्न गाठ बांधणे.
बाबा तुम्ही सोबत नाही, त्याची कमी भासते आम्हाला, माझे डोळे, नेहमी शोधत असतात तुम्हाला.
विश्वास हा एक, नाजूक धागा आहे, जो एकदा तुटला, तर परत जोडू शकत नाही.
जखमेवर मीठ चोळून, अजून किती रडवणार, तुझ वागण बघून अस वाटत, तू मला विसरणार.