जडतो तो जीव, लागते ती आस, ___________ रावांना केले मी, बघण्याच्या कार्यक्रमातच पास.
वाहते चहूकडे, शुभ्र हे चांदणे, ______________ रावांच्या घरी आजपासून, सुरु माझे नांदणे.
तुझ्या येण्याने आयुष्यात, भरले हे रंग, ____________ सोबत आजपासून, होईल मी दंग.
आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके, ____________ रावांसोबत लग्न जुळून, दोन्ही घरी आली सुखे.
रिलेशनशिप मध्ये असताना, केले खूप वादे, ____________ राव आहेत लबाड, फक्त चेहऱ्याने दिसतात साधे.
पुणेरी पाट्यांना, नाही कोणाची तोड, मी मुंबईची आहे पण मला, __________ पुणेकरांची लागली ओढ.
हलदी कुंकू के लिये मे आज, सज धज के हुई हू रेडी, _______________ जिको बांधी है मेने, ७ जन्म के लिये बेडी.
माझ्या स्वप्नातला, तू काजवा जणू, __________ तुमच नाव घेऊ कि, रोज अहो म्हणू.
सात जन्मांची साथ, हातामधे घेऊनि हात, _______ सोबत करतो, आजपासून संसाराची सुरवात.
आज आहे आमच्या २५ व्या लग्न वाढदिवसाची, सिल्वर जुबली, _______________ माझ्या प्रेमात, कायमची डुबली.
७ फेरे मारण्यासाठी, भटजी लग्नगाठ बांधतो, तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने, __________ सोबत सुखी संसाराने नांदतो.
एकाच सोसायटीत राहून, झाले आमचे प्रेम, माझ्या नावापुढे अखेर, _____________ रावांचे लागले नेम.