Connect with us

New Ukhane in Marathi | नवीन मराठी उखाणे

New Ukhane in Marathi

New Ukhane in Marathi हे खास करून महिलांसाठी लिहिले गेले आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या देशात सगळीकडे उखाणे पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जर तुम्ही हे उखाणे सर्वीकडे पोहोचवले तर सर्वांचा खूप फायदा होईल. उखाणे साठी तुम्हाला आता कोठेही जाण्याची आवश्यक्यता नाही कारण येथे तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे सहज मिळतील.

WhatsApp Group Join Now

New Ukhane in Marathi हे इंटरनेट वर फार कमी आहेत. जर तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर नक्की आपल्या मित्र परिवारांसोबत शेयर करा.

1- एकटी होते आयुष्यात, तुम्ही आला भोवती,
_______ राव पाहिजे मला, ७ जन्मासाठी सोबती.

2- माझ्या स्वप्नातला, तू काजवा जणू,
_________ तुमच नाव घेऊ कि, रोज अहो म्हणू.

3- एका नातेवाईकाच्या लग्नात, झाली आमची भेट,
घरी आल्यावर आई वडिलांशी बोलून, _______ ला मागणी टाकली थेट.

4- या धुंद चांदण्यात, तू संगती हवास,
_______ रावांसोबत करते, आयुष्याचा सुखी प्रवास.

5- या नव्या सुखाला, काय म्हणू,
_________ भाग्य न्हवे, सौभाग्य जणू.

6- नटली शोभा, नव्या घराची,
_______ रावांचे नाव घेते, आवडली का जोडी वधू वराची.

7- आला हा जणू चंद्रमा, सोडून रम्य नभाला,
________ ने मला स्वीकारले, तर फिकर जगाची कशाला.

8- आयुष्य हे एकदाच मिळते, ते जगावे खुलून,
________ रावांचे नाव घेते, काय चुकली असेल तर जावा भुलुन.

9- प्रेम हे काय असते, माहित नव्हते मला,
_________ तुझ्या येण्याने कळले ते, कायमचे सुखी ठेवीन तुला.

10- जे स्वप्न बघितले, ते आज झाले आहे साकार,
_________ रावांमुळे माझ्या जीवनाला, भेटला आकार.

New Ukhane in Marathi for Girl

11- सुखा दुःखात नेहमी, सर्वांची पाहिजे साथ,
__________ रावांचे नाव घेते, डोक्यावर ठेवा आमच्या आशीर्वादाचे हात.

New Ukhane in Marathi for Female

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

Trending

#Ukhane For Female

जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

#Funny Ukhane

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

#Funny Ukhane

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

close