Connect with us

Miss You Baba Marathi Status

Miss You Baba Marathi Status

Miss You Baba Marathi Status हे आपल्या वडिलांसाठी लिहिले आहेत. आई-वडिलांशिवाय जीवन जगणे फार कठीण आहे कारण आई-वडिलांसारखे प्रेम या जगात आपल्याला कोणीच देऊ शकत नाही. आई वडील सोबत असणे हा आपल्या जीवनात फार मोठा आधार असतो. आपण आपल्या आई-वडिलांना कोणतीही गोष्ट न घाबरता सांगू शकतो आणि ते देखील आपल्या मुलाला समजून घेतात.

WhatsApp Group Join Now

Miss you baba marathi status हे तुम्हाला इंटरनेटवर फार मिळतील पण या वेबसाईट मध्ये तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे स्टेटस मिळतील जर तुम्हाला हे स्टेटस आवडले तर नक्की आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा.

1- तुम्हाला मी जे, मोकळेपणाने मत मांडायचो,
ते आज मी कोणालाच, मांडू शकत नाही.

2- तुम्ही आयुष्यात कितीही मोठे व्हा,
पण वडिलांसाठी तुम्ही नेहमी छोटेच असता.

3- ज्या माणसाने आयुष्य कसे जगायचे शिकवले,
आज त्यांना मी खूप मिस करतोय.

4- काटकसर करून बाबा, तुम्ही आम्हाला सर्व काही पुरवले,
पण आज सर्व काही आहे आपल्याकडे, परंतु तुमची साथ नाही.

5- तुमच्या अंगावर फाटलेले कपडे असायचे,
परंतु तुम्ही आम्हाला कधीच फाटक्या कपड्यावर ठेवले नाही.

6- तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला नेहमी माझा अभिमान असेल.

7- मी स्वतःला, नशिबवान मानतो,
मी जे काही आहे ते, फक्त आणि फक्त बाबा तुझ्यामुळे.

8- बाबा तुम्ही सोबत नाही, त्याची कमी भासते आम्हाला,
माझे डोळे, नेहमी शोधत असतात तुम्हाला.

9- सर्व टेन्शन निघून जात, बाबा तुम्ही माझ्या डोक्यावरून जेव्हा हात फिरवायचे.

10- लहान मी होती तेव्हा बाबा तुम्ही मला चालायला शिकवले,
आज स्वतःच्या पायावर उभी आहे जीवन कसे जगायचे हे मी विसरले.

11- मुलीचा पहिला हिरो हा तीचा बाप असतो.

12- बाबा तुमची फार आठवण येते, बस एकदा तुम्ही परत या,
खूप थकलो आहे, एकदा तुमच्या मांडीवर बसू द्या.

13- बाप हा घराचा, एक आधार असतो,
जशी की एक इमारत उभी राहण्यास त्याला पिलर ची गरज असते.

14- आयुष्य फक्त, पुढे चालले आहे बाबा,
तुमच्या विना कसे जायचे हे माहीतच नाही.

15- बाबा आज लग्नात अक्षता टाकायला, तुम्ही नाही आहेत,
हा माझ्या आयुष्यातला, सर्वात दुखी क्षण आहे.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

Trending

#Ukhane For Female

जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

#Funny Ukhane

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

#Funny Ukhane

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

close