Marathi Ukhane Mulansathi
Marathi Ukhane Mulansathi हे खास मुलांसाठी लिहिले गेले आहेत. हे उखाणे एकदम नवीन असून या वेबसाईटच्या माध्यमातुन आम्ही आपल्या सर्वांसोबत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. या वेबसाईटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील. हे उखाणे आपण लग्नकार्यात घेऊ शकतो आणि आपल्या मित्र परिवारामध्ये जर कोणाचे लग्न असेल तर त्याला नक्की हे उखाणे पाठवा.
Marathi Ukhane Mulansathi हे जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की आपल्या मित्र परिवारांसोबत शेयर करा. उखाणे घेणे हे आपल्या महाराष्ट्रातील खूप जुनी परंपरा आहे. हि परंपरा आपण कायम ठेवली पाहिजे.
1- तू आहेस माझ्या, जीवनाचा अर्थ,
_____________ चे नाव घेतो, जाऊ देणार नाही कधी व्यर्थ.2- या बंधनाची, कधीही सुटणार नाही गाठ,
____________ चे नाव घेतो, या क्षणाची मी खूप बघत होतो वाट.3- एक एक क्षण, तुझ्यासोबत जगेन,
_______________ सोबत असताना, दुसरीकडे का बघेल.4- निसर्गाचे सारे रंग, भरलेत तुझ्यात देवाने,
____________ जाधवांच्या घरी आली, लक्ष्मी या रूपाने.5-जेव्हा सगळे मागे फिरले, तेव्हा हिनेच दिला माझ्या हातात हात,
________________ च नाव घेतो, तुझी सोडणार नाही मी कधीच साथ.6- पेरल तुझ्या आठवणींना, चालता चालता मागे,
____________ सोबत जुळले माझे, आयुष्याचे धागे.7- पहिल्या नजरेत तुला पाहता, मुग्ध झालो,
_____________ ला अखेर घरी, बायको बनवून घेऊन आलो.8- हिच्या घरून होती खूप सारी बंधने, आणि नकार,
तरीपण _____________ ने दिला मला, लग्नासाठी होकार.9- विसरून जगास साऱ्या, जोडू प्रेमाची नाती,
____________ झाली माझी, आयुष्यभराची जीवनसाथी.10- माझा स्वभाव वादळ, आणि हिचा स्वभाव पाऊस,
_______________ च नाव ऐकण्याची, जमलेल्या मंडळींना खूप हाऊस.11- आयुष्य संपेल, पण प्रेम मात्र असणार,
______________ शिवाय दुसरी कोणीही, माझ्या मनात नाही बसणार.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.