Marathi Ukhane For Dulhan
Marathi Ukhane For Dulhan हे खास महिलांसाठी लिहिलेले आहेत. उखाणे तुम्हाला इंटरनेटवर फार मिळतील परंतु या वेबसाईटमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे उखाणे मिळतील. हे उखाणे संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही पोहोचवा जेणेकरून प्रत्येक वधू वराला हे उखाणे घेता येतील आणि आपल्या हिंदू धर्माची परंपरा कायम राहील.
1- पहिल प्रेम म्हणजे, असते एक जादू,
___________ राव माझे पतीदेव झाले, देवाकडे आणखी काय मागू.2- आठवणींचा एक रंगबिरगी कागद, ज्यात तुझ आणि प्रेम साठवलं,
आज उखाणे घ्यायचे आहेत म्हणून, __________ रावांचे नाव आठवलं.3- त्यांचा विश्वास, एक सुरेख आभास,
_______________ रावांचे नाव घेते, आजपासून सुरु आमचा प्रवास.4- सूर्याकडे पाहून, सूर्यफूल डुलते,
____________ रावांचा चेहरा पाहून, मी सर्व दुःख भुलते.5- तूच माझा हमसफर, तूच माझा राही,
_____________ रावांचे नाव घेते, मी त्यांच्यासाठी करेन सर्व काही.6- आज माझे स्वप्न, पूर्ण झाले,
_________ राव माझे पती बनून, जीवनात आले.7- प्रथम तुम्हाला पाहताच, मी प्रेमात पडले,
लग्नासाठी खूप स्थळ आले, पण ____________ रावांवरच मी अडले.8- प्रेम झाले लग्न झाले, त्यावर एक कहाणी लिहूया,
_____________ रावांचे नाव घेते, आपले दोन्ही कुटुंब एकत्र होऊया.9- नाही विसरता येत क्षण, पहिल्या प्रेमाचे,
___________ रावांचे नाव घेते, त्यांना सर्व कळते माझ्या मनाचे.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.