Marathi Ukhane For Competition
Marathi Ukhane For Competition हे अगदी नवीन आणि महिलांसाठी खास लिहिले गेले आहेत. उखाण्यांची प्रथा ही आपण कायम ठेवावी यासाठी हि वेबसाईट तयार केली गेली आहे. या वेबसाईटवर दर्शकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्ही नवीन उखाणे लिहिण्याचा प्रयत्न करत आहोत.
जर तुम्हाला असेच उखाणे हवे असतील तर नेहमी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा. Marathi Ukhane For Competition हे उखाणे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात घेऊ शकता. जर हे उखाणे तुम्हाला आवडले असतील तर इतरांसोबत देखील शेअर करा.
1- एकाच सोसायटीत राहून, झाले आमचे प्रेम,
माझ्या नावापुढे अखेर, _____________ रावांचे लागले नेम.2- बंधन सारे तोडून, मी घेतली होती उडी,
_____________ रावांचे नाव घेण्याची, आज आली ती घडी.3- तुला केव्हा कळेल, ओढ मनाची माझ्या,
___________ तूच आहेस, माझ्या दिलाचा राजा.4- रसाळ या तुझ्या स्वरात, सौख्य साठले,
_____________ माझे लग्न होणार होते दुसरीकडे, तुमच्यामुळे मी वाचले.5- मी सांगू कसे रे आज, मनातील तुजला,
____________ तुमच्या आनंदा शिवाय, काही नको मजला.6- हातावर नाव, तुझ मी कोरल,
____________ च्या नावाचं गळ्यात, अखेर मी घातल डोरल.7- सोन्या-चांदीने सजून, आपण दिसतो उठून,
सगळे विचारतात________________ रावांसारखे प्रेमळ पती, भेटले कुठून.8- प्रेम दाखवायला अंगावर, टॅटू काढण्याची नाही गरज,
________________ रावांनी मला मिळवण्यास घेतले खूप कष्ट, म्हणून मी त्यांना होकार दिला सहज.9- नातेवाईकांनी आमच्या जोडीला, दिला होता नकार,
परंतु __________ रावांनी सर्वांचे मन जिंकून, घेतला त्यांच्याकडून होकार.10- आमच्या दोघांच्या समाजाचे, रीती रिवाज आहेत वेगळे,
________________ रावांचे नाव घेते, समजून घ्या आम्हाला सगळे.11- तनमनाच्या मंदिरी, जागवूया नव्या चेतना,
__________ रावांना दीर्घायुष्य मिळावे, यासाठी देवासाठी करते मी प्रार्थना.12- लग्नाच्या आधी, खूप देत होते बहाणे,
__________ रावांना अखेर केले मी, माझ्या मागे दिवाने.13- तुमच्या रुपातुनी, मी ईश्वराला पाहिले,
__________ रावांच्या सोबतीने, देवाला फुले वाहिले.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.