Marathi Ukhane Devache | मराठी उखाणे देवाचे.
या पोस्टमध्ये आपण Marathi Ukhane Devache बघणार आहोत. हे उखाणे तुम्हाला फार आवडतील. असेच नवीन उखाणे बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट द्या. हि वेबसाईट महाराष्ट्रातील नंबर १ आहे. उखाणे घेणे हे लग्नातील परंपरा आहे. हि परंपरा अशीच कायम जपूया.
Marathi Ukhane Devache हे तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की आपल्या मित्र परिवारांसोबत शेयर करा.
1- देवच बनवतो, सात जन्माच्या गाठी,
_________ रावांचे नाव घेते, खास तुमच्यासाठी.
2- देवाच्या दरबारात गेलो कि, विसरून जातो आपण दुःख,
_____________ रावांच्या येण्याने, भेटले मला सुख.
3- ज्या एका रंगाने माझे आयुष्य घडवले, तो रंग म्हणजे पांडुरंग,
आणि मी सुखी आहे कारण, _________ राव आहेत माझ्या संग.
4- मनात श्रद्धा असेल तर, देवाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा मिळेल,
आणि कर्म चांगले केले कि, _______ रावांसारखा पती मिळेल.
5- आईची माया, हा जगातील सर्वात मोठा अनमोल ठेवा,
__________ रावांची करेन मी, आयुष्यभर सेवा.
6- अधिक महिन्यात दान केल्याने, मिळेल पुण्य,
_________ रावांसोबत संसार करताना, झाले मी धन्य.
7- देवाच्या दरबारी, नेहमी मिळेल सुख,
_______ रावांसोबत लग्न झाल्याने, गोड झाले आहे सर्वांचे मुख.
8- पुण्याला आहे, जेजुरी देवाचे स्थान,
_________ राव पुणेकर आहेत, म्हणून मला फार आहे अभिमान.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.