Marathi Ukhane Dakhva | लिहिलेले उखाणे
Marathi Ukhane Dakhva हे खास वधू आणि वरासाठी लिहिले गेले आहेत. उखाणे घेणे हे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या लग्नातली एक परंपरा आहे आणि हि आपण जपून ठेवली पाहिजे ज्याणेकरून आपल्या प्रत्येक येणाऱ्या पिढीला याची जाण असावी.
Marathi Ukhane Dakhva हे इंटरनेटवर फार कमी बघण्यास मिळतील. या वेबसाईटच्या माध्यमातुन आम्ही संपूर्ण जगभरात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. हे उखाणे जर तुम्हाला आवडले असतील तर आपल्या मित्र परिवारांसबोत नक्की शेयर करा.
1- मी सावळा ग कान्हा, तुझ अप्सरेच रूप,
_____________ च नाव घेतो, मी तिच्यावर प्रेम करतो खूप.2- मनाच्या कोपऱ्यात, सजवलय ग तुला,
______________ आयुष्यभराची साथ, देशील ना मला.3- तूच माझ्या सुख दुःखाचा समुद्र, तूच माझा किनारा,
_________ आयुष्याच्या वाटेवरती, देशील ना मला सहारा.4- जगण्याची कला शिकवते, आयुष्य तुझे,
___________ तुझ्या विचारांनी बहरून गेले, आयुष्य माझे.5- तुम्हीच माझे सुख, आणि प्रत्येक आनंदाचे क्षण,
___________ तुमच्याशिवाय लागत नाही, माझे कुठेच मन.Ukhane Dakhva Marathi Madhe
6- हि पैंजणे माझी, नाचताना सुमधुर वाजली,
_____________ रावांचे नाव घेते, आमची वरात खूप गाजली.7- एक दिवस तुला बघितल, आणि प्रेमाची घंटी वाजली,
___________ च नाव घेतो आपल्या कुटुंबात, आमची प्रेम कहाणी खूप गाजली.8- सूर, सनई सारे, तालात बोलती,
___________ ला बघून सर्वांचे, चेहरे खुलती.9- हिच्या प्रत्येक शब्दात असते, अमृताची गोडी,
__________ च नाव घेतो, आवडली का आमची जोडी.10- प्रेम म्हणजे अस असत, श्वास तुझा प्राण माझा,
__________ राव आहेत माझ्या, काळजाचा राजा.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.