100+ Marathi Chavat Ukhane Marriage | लग्नाचे चावट उखाणे.
Marathi Chavat Ukhane Marriage हे खूप विनोदी असतात. हे उखाणे अगदी विनोदी पद्धतीने म्हंटले जातात. उखाणे प्रत्येक लग्नामध्ये घेतले जातात. नवीन नवरा आणि नवरी काही वेळा चावट उखाणे देखील लग्नात घेतात.
Marathi Chavat Ukhane Marriage हे तुम्ही सहज डाउनलोड आणि शेयर करू शकता. लग्नामध्ये सर्व पाहुण्यांसमोर हे उखाणे घेताना खूप हसू येते. काही नवरदेव असे चावट उखाणे घेतात ज्यामुळे सर्व पाहुणे मंडळी आनंदी होतात. चावट उखाणे हे घेणे हि प्रथा हळू हळू वाढत चाली आहे.
1- प्री-वेडिंग शूटचा नव्हता आमचा बजेट,
_________ रावांनी पैसे वाचवले, मग आता आमचा हनिमून होईल मजेत.
2- सूर्य मावळला, झाली संध्याकाळ,
____________ राव आता तरी सोडा मला, काही काळ.
3- थंडीमुळे लग्नाची, लागली मला घाई,
_______ ला बनवले मी, पुढच्या वर्षी आई.
4- भांडण झाले कि, गाल होतात लाल,
______ रुसून माहेरी गेली कि, होतात माझे हाल.
5- लहान मुलं म्हणजे, देवाघरची फुल,
_____ च्या चेहऱ्यावर, गेली आहेत मुलं.
6- लायनर लावलेस कि, दिसतेस खूप गोड,
______ तुझ्या होटांवर किस करुदे, आता हात सोड.
7- लग्नात घातली गळ्यात, फुलांची माळ,
________च्या कुशीत येईल, पुढच्या वर्षी बाळ.
8- टिकटॉक वर बघत असते, नुसते लव विडिओ,
_______लग्न कर माझ्याशी, बनवू कपल विडिओ.
9- मुलींना आवडतात, गुलाबाची फुल,
_______ ला हवीत, जुळी मुल.
10- काही मुली लावतात, लिपस्टिक भडक,
_____पेक्षा आहे, साली कडक.
11- सायन च्या पुढे, जायला लागते टॅक्सी,
____ घालते मॅक्सि, तरीपण दिसते खूप सेक्सी.
12- पुरणपोळी बनवायला, लागतो नेहमी गूळ,
_____ बोलते लग्नानंतर, लवकर नको मुल.
13- मुलींना मेकअप करण्याची, असते खूप घाई,
_________ आता नवं महिन्याने, बनेल आई.
14- लहान मुले म्हणजे, देवाघरची फुल,
_______ रावांची इच्छा आहे, होऊदेत जुळी मुल.
15- लग्नाची पत्रिका छापण्याची, झाली खूप घाई,
________ होईल आता, पुढच्या वर्षी आई.
16- महाबळेश्वरला लोक फिरायला जातात, कारण तिकडे असते थंडी,
______ आपल्याला पण जायच आहे तिकडे,लवकर लग्न करूया कारण भेटली आहे संधी.
17- खायला आवडतो मला मुळापासून ऊस,
अग_____ साडी जरा वर घे, बेंबी नको दाखवूस.
18- कपडे शिवता शिवता, टोचली मला सुई,
_______ रावांनी घेतला चिमटा, मी म्हंटले उई.19- प्रत्येकाच्या घरात असते, तुरीची डाळ,
_____ च्या मांडीवर खेळवेल, पुढच्या वर्षी बाळ.20- लग्न झाले छान, चांगला जमला आहेर,
____ राव सोडत नाही, मला बेडरूमच्या बाहेर.21- शिक्षा हि मिळते, प्रेमाच्या फंद्यात,
__________ चुकलो मी, लग्नाच्या धंद्यात.22- आई बाबांना लग्नाची, खूप होती घाई,
______ रावांची ईच्छा आहे आता, मी बनू लवकर आई.
आणखी वाचा-> Marathi Ukhane For Girlfriend | गर्लफ्रेंडसाठी उखाणे <—-क्लीक करा.
Chavat Marathi Ukhane for Female | महिलांसाठी चावट उखाणे.
Chavat Marathi Ukhane for female हे खास महिलांसाठी बनवले गेले आहेत. हे उखाणे अतिशय लाजिरवाणी आणि गमतीशीर आहेत. उखाणे हे महिलांसाठी खूप आवडीची गोष्ट आहे. हे उखाणे घेताना खूप लाज वाटेल.
उखाणे घेणे हे भारतीय लग्नामधील परंपरा आहे.
हि परंपरा आजही कायम आहे. आता नवीन पद्धतीचे उखाणे घेतले जातात त्यापैकी Chavat Marathi Ukhane For Female हा एक उखाणा आहे.
1- पाण्याने भरून, आणली मी घागर,
_________ सर्वजण बघतात, सोडा माझा पदर.
2- उपवासाला खातात, लोक केळी,
__________ राव सोडत नाहीत मला, कोणत्याही वेळी.
3- समोर सगळे असले, कि बसतात सरळ,
_____ रावांना लागते मी, सारखी जवळ.
4- जेव्हा दारू जाते पोटात,
तेव्हा ______ राव कुठेही चालू होतात.
5- किती सांगितलं समजवून, तरीपण स्वतःची लावतात अक्कल,
_______ राव हँडसम असले तरी, डोकयावर आहे टक्कल.
6- जेवणासारखे खातात, तंबाखूचा घास,
_________ रावांची किस घेताना, येतो खूप वास.
7- उपवासाला खातात, सगळे आवडीने केळ,
_______ सोबत घालवेल आता, बेडरूम मध्ये वेळ.
8- माझ्या एका मुलाला, सांभाळून झाले मी बोर,
तरीपण ________ रावांना पाहिजे, अजून एक पोर.
9- मेकअप करायला, सर्वाना लागतो आरसा,
________ राव आता लवकर द्या, घराण्याला वारसा.
10- घड्याळात वाजले दहा,
________ राव म्हणतात, माझ्याकडे एकदा तरी पहा.
11- जेवताना ताटात, वाढते मीठ,
__________ रावांचे नाव घेते, संसार करेन मी नीट.
12- चांदीच्या ताटात, फणसाचे गरे,
________ राव दिसतात बरे, पण वागवतील तेव्हा खरे.
13- हि पण आहे सुंदर, ती पण आहे छान,
________ कोणाबरोबर प्रेम करू, मी आहे परेशान.14- हळदी ची काम, पडली आहेत पंचवीस तीस,
________ लग्नानंतर करशील का, मला सगळ्यांसमोर किस.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.