Mangalsutra Ukhane Marathi | मंगळसूत्र उखाणे
Mangalsutra Ukhane Marathi हे खास करून महिलांसाठी लिहिले गेले आहेत. महिलांच्या वैवाहिक जीवनात मंगळसूत्राचे फार महत्व आहे. मंगळसूत्र हि सौभाग्याची खूण मानली जाते. हे उखाणे महिलांना भरपूर आवडतील. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर नक्कीच सर्वांना शेअर करा आणि या वेबसाईटला नेहमी भेट देत राहा. जेणेकरून तुम्हाला नवीन उखाणे बघायला मिळतील.
1- मंगळसूत्र म्हणजे, सौभाग्याची खून,
__________ रावांचे नाव घेते, आजपासून _______ घराण्याची सून.2- मंगळसूत्र हा फक्त, एक दागिना न्हवे,
______________ राव मला, प्रत्येक जन्मी हवे.3- मंगळसुत्रात असतात, दोन वाटी,
मी घरदार सोडून आले, _________ रावांसाठी.4- लग्नात सर्वांसमोर मंगळसुत्र घालण्याची, असते रीत,
मी _________ रावांना सोडून, नाही कुणाला भीत.5- मंगळसूत्र बांधून गळ्यात, झाले मी तुझी अर्धांगिनी,
___________ तुम्ही माझे जीवन, आणि मी तुमची संगिनी.6- सोने आणि काळ्या मण्यांनि, बनवले मंगळसूत्र,
__________ रावांची ईच्छा आहे, आम्हाला लवकर व्हावे २ पुत्र.7- मंगळसूत्र आहे, पती परमेश्वराची खून,
____________ रावांचे नाव घेते, मी ________ घराण्याची सून.8- सोन्याचा सध्या खूप वाढला,आहे भाव,
___________ राव एक नवीन मंगळसूत्र, बनवा कि राव.9- मंगळसूत्र म्हणजे, महिलांचे स्त्री धन,
__________ रावांचे नाव घेते, मी दुखवणार नाही कधी तुमचे मन.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.