Mahadev Ukhane For Female | महादेवाचे उखाणे
Mahadev Ukhane For Female हे खास महिलांसाठी लिहिले गेले आहेत. हिंदू धर्मात महादेवाला खूप मानले जाते. प्रत्येक हिंदू स्त्री हि महादेवाची पूजा करते. या वेबसाईट मध्ये आम्ही सर्व प्रकारचे उखाणे लिहिलेले आहेत. तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर नक्की आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला पण जॉईन व्हा.
1- शिव हेच सत्य, शिव हेच अनंत,
___________ रावांचे नाव घेते, आम्ही महादेवाचे भक्त.2- शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म,
____________ रावांचे नाव घेते, पवित्र राहो आमचा धर्म.3- शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती,
___________ आणि_________ ला मिळते, महादेवामुळे शक्ती.4- हर हर महादेवाचा होउदे, सगळीकडे गजर,
__________आणि ___________ च्या जोडीला, लागू नको कोणाची नजर.5- मी स्वतःला, शंकराचरणी ठेवले,
त्याच्या आशीर्वादानेच मला, ______________ राव भेटले.6- ज्याने घेतले मनापासून, शंकराचे नाव,
त्यामुळेच __________ आणि ____________ च्या जोडीवर झालाय, सुखाचा वर्षाव.
7- जिथे जावो तिथे आहे, शंकराची छाया,
तसेच _____________ रावांची आहे, माझ्यावर खूप माया.8- जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत, महादेवाचे राहू भक्त,
माझ्या दिलावर आहे, _____________ रावांचा हक्क फक्त.9- महादेवामुळे संसार आणि, महादेवामुळे शक्ती आहे,
______________ रावांची आणि माझी, महादेवावर खुप भक्ती आहे.10- बेलाचे पान, वाहते महादेवाला,
_______________ रावांचे नाव घेते, सुखी ठेवा आम्हाला.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.