Latest Ukhane in Marathi For Male
Latest Ukhane in Marathi For Male हे खास पुरुषांसाठी बनवले आहेत. पुरुषांसाठी उखाणे इंटरनेटवर फार कमी मिळतील. परंतु या वेबसाईटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील. आपल्या मित्रपरिवारांसोबत हे उखाणे जास्तीत जास्त शेअर करा.
1- रामाने केले, शिवधनुष्य भंग,
_________ होईल आता, घर कामात दंग.
2- मध्यरात्रीच्या नभात, शांत चांदणे खुले,
_________ चा चेहरा बघताच, मन माझे फुले.
3- मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात,
_____________ चे नाव घेतो, सावंतांच्या अंगणात.
4- नको भव्य वाडा, नको गाडी घोडा,
________ मी आहे, तुझ्या प्रेमाचा वेडा.5- लपवून ठेवतोय काही राज, स्वतःशी,
जेव्हापासून प्रेम झालाय, _________ शी.6- आमच्या प्रेमाचा, झाला आहे आता खुलासा,
_______ सोबत लग्न करून, भेटला मला दिलासा.
7- मुंबई नंतर पुण्याला, फार आहे डिमांड,
________ ची आजपासून आहे, माझ्याकडे रिमांड.
8- एका लग्नात, झाली होती आमची भेट,
तेव्हाच ठरवलं, ________ ला बायको बनवून घरी आणेन थेट.
9- डोळ्यात काजळ, गुलाबी गाल,
________ तुला बघताच, होतात माझे हाल.10- कधी रुसते माझ्यावर, तर कधी राग करते थोडा,
प्रेम हि जीवापाड करते म्हणून ____________ च्या मागे आहे मी वेडा.


जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.