Gujarati Ukhana Marriage | Gujarati Ukhane
Gujarati Ukhana हे वेग वेगळ्या पद्धतीने घेतले जातात. जसे काही कोडे सोडवण्यासारखे उखाणे ह्या समाजात घेतले जातात. गुजरात हा राष्ट्र आपल्या देशातील महत्वाचा मानला जातो. गुजरात गुजराती हा शब्द कानावर पडला कि सर्व प्रथम डोक्यात येतो तो गरबा. उखाणे घेणे म्हणजे एक आनंदाचा क्षण. उखाणे घेताना वधू आणी वर यांची मज्जा बघणे इतर लोकांना खूप आवडते.
Gujarati Ukhane हे खूप मजेशीर असतात. ह्या उखाण्यामध्ये एखादा शब्द शोधायला सांगतात. परंतु ह्या पोस्ट मध्ये आपण मराठी उखाणे जसे असतात त्या प्रकारे हे उखाणे लिहिले आहेत यामध्ये कोणताही कोड शब्द नाही आहे.
1-लाल साडी, बहू सारी लागेछे तणें,
__________ तू बहू गमेछे मने.
2- काले गुजरात थी आयवो ,
_____ माटे त्याती घागरा चोली लायवो.
3- फाफडा जलेबी, बद्धाने भावे छे,
________ तू मने, शोभे छे.
4- चांद तारा, तोडी लावीस तारी माटे,
________ तू चल, ७ फेरा मारी साते.
5-गुजरात जासू, लगन पछी फिरवा,
_______ त्या जासू, अंबे माना दर्शन करवा.
6-आवि गयी पूनम नि रात,
_______ हू जोऊ छू, आपडा लगण नि वात.
7- तने गरबा रमती वक्ते, जोईने तारो दिवानो थई गयो,
_______ तने लगन माटे मनावी ने, तारो पती थई गयो.
8- तू पैकडो छे, हात मारो,
_____ हू नई छोडीस, क्यारे साथ तारो.
9-आवी गई, मारी धनी नी वरात,
_____ साथे करीस, जिंदगी नि नवी शुरवात.
10-गरम गरम, जलेबी फाफडा,
_______ ने घरे, लायवो छू आपडा.
और पढिये—> English Ukhane
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.