सुख समृद्धी घेऊन आला, आजचा क्षण, ______________ हीच आहे माझे, सर्वात मोठे धन.
या नव्या सुखाला, काय म्हणू, __________________ रावांचे नाव घेते, सौभाग्य जणू.
स्थळ आले होते खूप, पण थांबलो होतो तुझ्या होकारा साठी, __________________ सोबत अखेर जुळल्या माझ्या, रेशीम गाठी.
थोडीशी आपुलकी, थोडासा विश्वास, _________ सोबत सुरु झाला आजपासून, संसाराचा प्रवास.
निसर्गाचे सारे रंग, भरलेत तुझ्यात देवाने, ____________ जाधवांच्या घरी आली, लक्ष्मी या रूपाने.
मी सावळा ग कान्हा, तुझ अप्सरेच रूप, _____________ च नाव घेतो, मी तिच्यावर प्रेम करतो खूप.
तुझ्या येण्याने आयुष्यात, भरले हे रंग, ____________ सोबत आजपासून, होईल मी दंग.
सात जन्मांची साथ, हातामधे घेऊनि हात, _______ सोबत करतो, आजपासून संसाराची सुरवात.
७ फेरे मारण्यासाठी, भटजी लग्नगाठ बांधतो, तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने, __________ सोबत सुखी संसाराने नांदतो.
आपण सुरक्षित राहो, म्हणून पोलीस दिवसरात्र ठेवतात पहारा, ___________________ रावांचा भेटला मला, आयुष्यभरासाठी सहारा.
जे जे स्वप्न बघितले, ते आज मिळाले, संसार काय असतो, हे ______________ मुळे कळाले.
30 च्या आत लग्न, करायची होती इच्छा, _________ आणि _________ ला द्या, तुमच्या सर्वांकडून शुभेच्छा
On this page, we can read Marathi ukhane for male. Ukhane is a Marathi website. Ukhane means when a new couple gets married and when they entered a house they use to speak two lines sentence like poem its called “Ukhane”.