दादर चौपाटीवर बसून, समुद्राची बघायला आवडते लाट, ___आपल्या लग्नाची, मी खूप बघते वाट.
आहे मी प्रेमळ, नाही मला कोणाचा द्वेष, ___रावांचं नाव घेऊन, करते गृहप्रवेश.
आजच्या कार्यक्रमात, जमल्या साऱ्या हौशी, ___रावांचे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी.
आजचा दिवस आहे, आमच्यासाठी खास, ___ रावांना भरवते मी, गुलाबजामूनचा घास.
तो सीमेवर लढत असतो, म्हणून आपण शांत झोपतो सर्व, ___आहेत फौजी, म्हणून आहे मला गर्व.
गावची पोर आहेत, खूप टवाळखोर, आणि माझी सून आहे खूप कामचोर.
पत्रिकेत ३६ गुण जुळले,_____तुमच्यामुळे माझे जीवन फुलले.
On this page we can read Marathi ukhane for female . Ukhane is a Marathi website. Ukhane means when a new couple gets married and when they entered a house they use to speak two lines sentence like poem its called “Ukhane”.