माझ्या स्वप्नातला, तू काजवा जणू, __________ तुमच नाव घेऊ कि, रोज अहो म्हणू.
आज आहे आमच्या २५ व्या लग्न वाढदिवसाची, सिल्वर जुबली, _______________ माझ्या प्रेमात, कायमची डुबली.
एकाच सोसायटीत राहून, झाले आमचे प्रेम, माझ्या नावापुढे अखेर, _____________ रावांचे लागले नेम.
हसले तुझ्या नयनात, कसे धुंद चांदणे, माझे स्वप्न होते, यावर्षी ____________ सोबत, लग्न गाठ बांधणे.
मथुरा नगरी झाली दंग, पाहून कृष्णाची खोडी, ________ रावांचे नाव घेते, आवडली का आमची जोडी.
सुखांच्या फुलांचा, कसा गंध सांगू, ________ प्रेमळ भेटले, देवाकडे आणखी काय मागू.
तुझ्या डोळ्यात नेहमी असतात आसू, तरीपण तू दिसतेस खूप ढासू, _______________ बनवशिल का, माझ्या आईला तुझी सासू.
घरी बघण्यासाठी आली होती, जाधवांची स्वारी, __________ रावांसोबत करेन आता, पंढरीची वारी.
रुमझुम रुमझुम, पैंजण वाजती, _______ रावांचे नाव घेण्यास, मी कशाला लाजती.
सुखांच्या फुलांचा, कसा गंध सांगू, _________ रावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागू.
आई-बाबांची आपण लग्न करून, पूर्ण केली इच्छा, ___________ तुला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा.
कोवळ्या वयात, प्रेमाचा रंग येतो बरसून, _________ साठी मी बसलो होतो, खूप तरसुन.
On this page we can read Marathi ukhane for female . Ukhane is a Marathi website. Ukhane means when a new couple gets married and when they entered a house they use to speak two lines sentence like poem its called “Ukhane”.