Connect with us
#Ukhane For Female

त्रिवेणी संगमात, सरस्वती जाली गुप्त, __________ च्या सवसारात, हाव आसा तृप्त.

#Ukhane For Female

मंगळसूत्र हा फक्त, एक दागिना न्हवे, ______________ राव मला, प्रत्येक जन्मी हवे.

#Ukhane For Female

शिव हेच सत्य, शिव हेच अनंत, ___________ रावांचे नाव घेते, आम्ही महादेवाचे भक्त.

#Ukhane For Female

लग्नाच्या आधी केळवण, ठेवण्याची आहे प्रथा,____________ रावांची आणि माझी, तुम्हाला ऐकवेन प्रेम कथा.

#Ukhane For Female

तूच माझा हमसफर, तूच माझा राही, _____________ रावांचे नाव घेते, मी त्यांच्यासाठी करेन सर्व काही.

#Ukhane For Female

जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

#Ukhane For Female

खूप प्रयत्न करून, हा सप्तपदीचा धागा जुळला, ______________ रावांमुळे माझ्या, नशिबाचा दरवाजा खुलला.

#Ukhane For Female

गंध हा, श्वास हा, स्पर्श तुझा सांगतो, _______________ सारखी प्रेमळ पत्नी भेटली, देवाचे आभार मानतो.

#Ukhane For Female

चंद्रासोबत चांदणी जशी, तसा माझ्यासोबत राहशील का? __________ राव मला ७ जन्माची, साथ देशील का?

#Ukhane For Female

अवचित नयन उघडता, नवल घडले, _____________ रावांना आले स्थळ फार, पण माझ्यावरच अडले.

#Ukhane For Female

जडतो तो जीव, लागते ती आस, ___________ रावांना केले मी, बघण्याच्या कार्यक्रमातच पास.

#Ukhane For Female

वाहते चहूकडे, शुभ्र हे चांदणे, ______________ रावांच्या घरी आजपासून, सुरु माझे नांदणे.

On this page we can read Marathi ukhane for female .  Ukhane is a Marathi website. Ukhane means when a new couple gets married and when they entered a house they use to speak two lines sentence like poem its called “Ukhane”.

close