गणपती बाप्पा, सर्वांच्या पूर्ण कर ईच्छा, _________ रावांचे नाव घेते, सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
देवच बनवतो, सात जन्माच्या गाठी, _________ रावांचे नाव घेते, खास तुमच्यासाठी.
घरात ठेवली आहे, आज वास्तू , _________ रावांचे नाव घेते देवा, सर्वांना कर तथास्तु
नवरात्रीमध्ये नवं दिवस, रंगीत घालतात साडी, _____ रावांनी प्रॉमिस केलंय, ह्या वर्षी तरी घेईन गाडी.
लग्नात भारी होता, तुमच्या बॅण्ड बाजा, मी तर आहे, खुसखुशीत खाजा.
आयुष्यात सुख- दुःख, दोन्ही असावे. ___ रावांसारखे पती, जन्मो-जन्मी मिळावे.
पूजेला नटण्यासाठी, बायका असतात खूप हौशी, ____ रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेच्या दिवशी.
काकवी पासून बनवतात गुळ, ___रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ
कान भरण्यात बायका आहेत हौशी....._____ रावांचा नाव घेते हळदी कुंकूंच्या दिवशी.
On this page we can read festival Marathi ukhane . Ukhane is a Marathi website. Ukhane means when a new couple gets married and when they entered a house they use to speak two lines sentence like poem its called “Ukhane”.