Best Ukhane in Marathi
Best Ukhane in Marathi हे खास महिला आणि पुरुषांकरिता लिहिले गेले आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही उखाणे लिहिण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला हे उखाणे नक्की आवडतील. उखाणे घेण्याची प्रथा आपण महाराष्ट्रात कायम ठेवली पाहिजे जेणेकरून आपल्या पुढील पिढी ही प्रथा विसरणार नाही.
Best Ukhane in Marathi तुम्हाला इंटरनेटवर फार कमी मिळतील. हे उखाणे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करू शकता. तुम्हाला जर तुमचे उखाणे शेअर करायचे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्यात तुम्ही तुमचे उखाणे शेअर करू शकता जे उखाणे आम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून प्रसिद्ध करू.
1- किती काही झाले तरी, कुटुंबात नसावा दुरावा,
_____________ रावांचे नाव घेते, आज सर्व सोबत आहोत, अजून काय पाहिजे पुरावा.2- आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके,
____________ रावांसोबत लग्न जुळून, दोन्ही घरी आली सुखे.3- अंधारल्या दाही दिशा, मनात का हूर,
_______________ राव जाऊ नका, माझ्याकडून कधी दूर.4- मोहरूनी श्वास जाती, ऐकू येती स्पंदने,
_______________ रावांसोबत जुळली, आयुष्यभराची बंधने.5- ताल सुरांची कधी, नक्षत्रांची संगत हवी,
______________ च नाव घेतो, आवडली का आमची जोडी नवी.Best Ukhane in Marathi For Ladies
6- निस्वार्थ प्रेमाच्या जगात, राधा कृष्णाचे प्रेम,
_______________ रावांचे मन आहे, कृष्णासारखे सेम.7- प्रेम व्यक्त करण्याची, आज भेटली वाट जणू,
_____________ येवडी प्रेमळ भेटली, आणखी काय म्हणू.8- माझी नजर, नेहमी शोधते असते तिला,
_____________ ने पत्नीच्या रूपात, पहिल्या भेटीतच दिल दिला.9- श्वासातील अंतर कमी होते, नकळत तू समोर आल्यावर,
____________ मी भान हरवून जातो, जेव्हापासून तू माझी पत्नी झाल्यावर.10- पावसाच्या पडण्याने, हा निसर्गही पहा कसा नटलाय,
________ रावांच्या मागे मी खुप लागली, अखेर मला पटलाय.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.