Marathi Barshyache Ukhane | मराठी बारशाचे उखाणे.
Marathi Barshyache Ukhane हि भारताची परंपरा आहे. उखाणे खूप प्रकारचे आहेत परंतु त्यात Barshyache Ukhane देखील आहेत. बारसा म्हणजे एका नवीन जोडप्याच्या घरी मुलं जन्माला येते तेव्हा त्याचे नामकरण होते आणि त्यावेळी बायका उखाणे घेतात.
हा क्षण सर्व कुटुंबासाठी आनंदाचा असतो. सर्व जण मिळून उखाणे बोलतात. हे उखाणे तुम्ही अगदी सहज वाचू आणि समजू शकतात. Marathi Barshyache Ukhane तुम्ही डाउनलोड आणि शेयर करू शकता.
1- कळ्या हसत आहेत, वाऱ्याच्या हर्षाने,
____________ च्या ओटीत दिले मी बाळ, एक वर्षाने.
2- लिंबू पाणी, छान लागत गारस,
________रावांच्या, बाळाचं आज आहे बारस.
3- पाहुणे येणार म्हणून, वाटून ठेवलं सारण,
______ रावांचं नाव घेते, बारश्याच्या कारण.
4- सर्वांच्या आहेत, नावाप्रमाणे राशी,
_____च नाव घेते_____ च्या बारशाच्या दिवशी.
5- ______ आहे पाटील, घराण्याचा वारसा,
आज आहे _______ च्या मुलाचा बारसा.
6- तुमच्या सर्वांच्या येण्याने, बहरले घर,
______ रावांच्या संसारात, पडली नवी भर.
7- बाळाचे नाव ठेवायला, जमल्या साऱ्या मावशी,
_____ रावांचे नाव घेते, बारश्याच्या दिवशी.
8- बाळाच्या जन्माने, सारे आनंदले घर,
________ रावांच्या घराण्यात, पडली नवी भर.
9-मेकअप करायला, पाहिजे समोर आरसा,
_______ रावांच्या घराला, लागलाय अखेर वारसा.
10- गणपती बाप्पाला, केला होता नवस,
_____ च्या मुलाचा आज, बारशाचा दिवस.
11- पाटीलबाई, जाधवबाई बारश्याला चला,
पाहुणा आला नवा, त्याच नाव ठेवा.12- नाही कशी म्हणू तुम्हा, घेते मी नाव,
_________ रावांच्या बाळाला दिले, तुम्ही गोड नाव.13- घरट्यात चिवचिव, करते पाखरू,
________ रावांच्या घरी, आले १ वासरू.14- रोज मातीस, या ओढ आभाळाची,
________ भेटली संगत, तान्ह्या बाळाची.15- रोमारोमात चांदण, हो फुलल,
___________ रावांच्या घरी, पाळणं हो झुलल.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.