तुझ्या डोळ्यात नेहमी असतात आसू, तरीपण तू दिसतेस खूप ढासू, ______________ बनवशिल का, माझ्या आईला तुझी सासू.

लग्नात सात फेरे घेताना, डोळ्यात येत होते आनंदाचे अश्रू, __________ रावांचे नाव घ्यायला, मी कसे काय विसरू.

बिना मेकअपची, तू दिसतेस खूप गोड, __________ तुला नाही आहे, कुणाची तोड. 

जन्माप्रमाणे सर्वांच्या, वेगवेगळ्या आहेत राशी, _________ रावांसोबत पूर्ण करेन यात्रा, आयोध्या आणि काशी.

घर घेताना, सर्वजण पाहतात वास्तु, देवाने _______ रावांना, माझ्या पदरात केले तथास्तु.

मुंबईमध्ये आहे एक, राणीची बाग, _________ आहेत सर्पमित्र, त्यांना आवडतो प्राणी नाग.