20+ Anniversary Ukhane in Marathi
Anniversary Ukhane हे लग्न झालेल्या जोडप्यांसाठी बनवले गेले आहेत उखाण्यांची खूप आवड असते लोकांना. त्यासाठी या वेबसाईटवर सर्व प्रकारचे उखाणे तुम्हाला बघायला भेटतील. उखाणे म्हणजे आनंदाचा क्षण यावेळी प्रत्येक माणसाला आतुरता असते की नवरा नवरी कोणत्या प्रकारचे उखाणे घेतील.
Anniversary Ukhane हे तुम्हाला ऑनलाईन फार कमी मिळतील हे लोकांनी तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करू शकता. या वेबसाईटमध्ये तुम्हाला फक्त उखाणे मिळतील.
1-नवीन नवरीची ओळख म्हणजे, हातात हिरवा चुडा,
____________ ला बघताच मी, झालो होतो वेडा.
2-आज आहे लग्नाचा, पहिला वाढदिवस,
_________ रावांसारखे पती भेटण्यासाठी, मी केला होता नवस.
3-आई-बाबांची आपण लग्न करून, पूर्ण केली इच्छा,
___________ तुला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा.
4- देवाला जे मागितले, ते सर्व मिळाले,
__________ रावांसोबत नाते जुळताच, आयुष्य किती सुंदर आहे ते कळाले.
5- एकाच एरियामध्ये राहतो आम्ही, आमच्या वेगवेगळ्या आहेत विंग,
______________ राव आहेत माझ्या, हृदयाचे किंग.
6- २०२० मध्ये झाले आमचे लग्न, आणि झाले आम्हाला ट्वीन,
_____________ आहे माझ्या, हृदयाची क्वीन.
7- आमच्या लग्नाला झाले, आज वर्ष चार,
________ रावांनी दिले मला गिफ्ट, सोन्याचा हार.
8- नाते टिकवून ठेवण्यासाठी पाहिजे, समजूतदार जोडीदार.
__________ रावांवर, बाप्पाची कृपा अशीच राहूदे अपरंपार.
9- मेघांच्या कुंभातून बरसे, अमृतमय जलधारा पाऊस,
__________ रावांचे नाव घेण्यास, मला आहे फार हाऊस.
10- शोधू मी कुठे, कशी प्रिया तुला,
________ तुझ्याशिवाय आता, करमत नाही मजला.
11- उसापासून बनते साखर, साखरेपासून बनतो चहा,
_________ रावांचे नाव घेते, आमच्या लग्नाला वर्ष झाले आहे दहा.
12- आजकालची मुलं, इंस्टाग्राम वरती बनवत असतात रिल्स.
_________ मला हे सगळं नाही आवडत, मला आणा घालायला हिल्स.13- वर्षो न वर्षे चांदण्या करतात, समुद्राच्या पाण्याला स्पर्श,
_____________ रावांसोबत लग्नाला झाले, ३ वर्ष.
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.
किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.
बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.