बिझनेसमध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा,
तरीपण
_________
रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.
www.ukhane.in
प्रेमाने भरवते मी, कोंबडी वड्याचा घास,
पण
_______रावांना आहे, मुळव्याधाचा त्रास.
www.ukhane.in
प्रत्येक नाक्यावर भेटते, सिग्रेट आणि चहा ची टपरी,
_______ राव आहेत, एक नंबर चे छपरी.
पाहुणे आहेत वरातीमदे, पिऊन तराट,
________च नाव घेऊन, प्रवेश करते घरात.
गल्लीतील लोक, प्रेमाने हाक मारतात अंड्या,
_____ आहे माझा, हार्दिक पंड्या.
आणखी वाचा
आणखी वाचा
<--क्लीक करा
नळावर पाणी भरताना, मारायचे लाईन,
______
रावांनी अखेर केले, कोर्ट मॅरेज करून पेपर साईन.
करतो आम्ही एकमेकांवर खूप प्रेम,
_______ला उचलायचं असेल, तर लागेल क्रेन.
मुली पाणीपुरी खाताना, भैयाला बोलतात और तिखा दो,
________ अग हगवण लागेल, तुझ्या आईचा घो.
खायला आवडतो सर्वाना, बासमती तांदूळ,
______ झोपते अशी, जसा रेंगतो गांडूळ.
लहानपणी खेळायचो खेळ, तळ्यात मळ्यात,
______ पडली अखेर, माझ्या गळ्यात.