Connect with us

50+ Navratri Special Ukhane in Marathi | नवरात्रि उखाणे.

navratri special ukhane

1- उद्याचा रंग आहे, Grey,
_________ रावांना दीर्घायुष्य मिळूदे म्हणून, देवी कडे करते मी Pray.

2- अनवाणी पायाचा, ठेवला आहे मी उपवास,
_______ रावांचे नाव घेते, मी तुमच्यासाठी खास.

3- नऊ दिवस, ९ रंगांचा असतो मान,
______ रावांचे माझ्याशिवाय, हलत नाही पान.

4- सत्यनारायण पूजेला, देवासाठी वाचतात पोती,
_______ रावांचे नाव घेते, आणि देवी मातेची भरते मी ओटी.

5- देवीला नेसवली आहे, आज साडी Orange,
______ रावांसोबत झाले माझे, अरेंज Marriage.

6- आजचा रंग आहे, देवीचा White,
________ रावांच्या येण्याने, आयुष्य झाले माझे Bright.

7- आजचा रंग आहे लाल,
________ रावांच्या जीवनात, आहे मी खुशहाल.

8- निळ्या निळ्या आकाशात, पांढरे पांढरे ढग,
_______ राव आयुष्यात येताच, विसरले मी सारे जग.

9- आज सर्वांनी नेसल्या आहेत, साड्या Pink,
________ रावांसोबत माझे नाते, झाले आहे Link.

10- आजचा रंग आहे, जांभळा,
_______ रावांना गरबा येत नाही, त्यांना सांभळा.

11-आज आहे देवीच्या, साडीचा रंग हिरवा,
आणि ________ रावांकडे मागणे मागते, मला संपूर्ण भारत देश फिरवा.

12- नवरात्रीमध्ये नवं दिवस, रंगीत घालतात साडी,
________ रावांनी प्रॉमिस केलंय, ह्या वर्षी तरी घेईन गाडी.

13- फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर, नाचते सारी मंडळी,
_________ रावांच्या नावाची, लग्नगाठ बांधली.

14- नवरात्रीचा आज आहे पहिला दिवस, आणि पिवळा रंग,
_________ राव राहूदे माझ्या आयुष्यात, ७ जन्मी संग.

15- आज आहे दुसरा दिवस, आणि रंग आहे Green,
_____ राव नेहमी म्हणतात, उन्हात जाताना लावत जा Sunscreen.

16- जोडीदार चांगला मिळावा, यासाठी अंबे माते जवळ करत होते Pray,
___________ रावांचे नाव घेते, आजचा रंग आहे Grey.

17- पिवळ्या रंगाने सजली आहे, देवी माता,
_________ रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट आता.

18- जोडीदार चांगला मिळावा, यासाठी अंबे माते जवळ करत होते Pray,
______________ रावांचे नाव घेते, आजचा रंग आहे Grey.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

Trending

#Ukhane For Female

जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

#Funny Ukhane

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

#Funny Ukhane

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

close