Connect with us
#Ukhane For Female

त्रिवेणी संगमात, सरस्वती जाली गुप्त, __________ च्या सवसारात, हाव आसा तृप्त.

#Ukhane For Female

मंगळसूत्र हा फक्त, एक दागिना न्हवे, ______________ राव मला, प्रत्येक जन्मी हवे.

#Ukhane For Male

माउली रूप तुझे आहे गोड, तुझ्या नामात मी आहे दंग, ______________ रावांचे नाव घेते, विठुराया तुझ्यामुळे आहोत आम्ही संग.

#Ukhane For Female

शिव हेच सत्य, शिव हेच अनंत, ___________ रावांचे नाव घेते, आम्ही महादेवाचे भक्त.

#Ukhane For Female

लग्नाच्या आधी केळवण, ठेवण्याची आहे प्रथा,____________ रावांची आणि माझी, तुम्हाला ऐकवेन प्रेम कथा.

#Ukhane For Female

तूच माझा हमसफर, तूच माझा राही, _____________ रावांचे नाव घेते, मी त्यांच्यासाठी करेन सर्व काही.

#Ukhane For Male

सुख समृद्धी घेऊन आला, आजचा क्षण, ______________ हीच आहे माझे, सर्वात मोठे धन.

#Ukhane For Male

या नव्या सुखाला, काय म्हणू, __________________ रावांचे नाव घेते, सौभाग्य जणू.

#Ukhane For Male

स्थळ आले होते खूप, पण थांबलो होतो तुझ्या होकारा साठी, __________________ सोबत अखेर जुळल्या माझ्या, रेशीम गाठी.

#Ukhane For Female

जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

#Ukhane For Female

खूप प्रयत्न करून, हा सप्तपदीचा धागा जुळला, ______________ रावांमुळे माझ्या, नशिबाचा दरवाजा खुलला.

#Ukhane For Female

गंध हा, श्वास हा, स्पर्श तुझा सांगतो, _______________ सारखी प्रेमळ पत्नी भेटली, देवाचे आभार मानतो.

close